
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सांगली :जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव अचानक अज्ञातांनी बदलले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी निर्बंध घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत. दरम्यान, आता व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली. ...

सातारा :Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या ...

जालना :भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
छगन भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या; हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट सवाल ...

सातारा :Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
Phaltan Doctor Death: साताऱ्यात पोलिसांच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

राष्ट्रीय :बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
Kurnool Bus Fire Accident: आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात हैदराबादहून बंगळूरला जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला आग लागून २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

व्यापार :टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
Tata Trust Mehli Mistry: टाटा समूहात वाद सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. यापूर्वी त्यांच्यातील अंतर्गत वाद समोर आले होते आणि त्यानंतर नोएल टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सी ...

क्रिकेट :IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी आहे. ...

महाराष्ट्र :Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
Satara Crime Lady Doctor Case: पोलिस निरीक्षकाने चार महिने बलात्कार केल्याचा आरोप करत महिला डॉक्टरने संपवलं जीवन ...

जालना :'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; शेतकरी संघटनांना विशेष निमंत्रण ...

महाराष्ट्र :PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
